राधानगरी तालुक्यातील सरवडे येथून गेली 53 वर्षे अखंड सुरू असणारी पायी दिंडी शनिवारी रोजी विठ्ठल व ज्ञानोबा माऊली नामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने रवाना. दिंडीची सुरुवात ह.भ.प. बाळासाहेब कदम, सागर पाडळकर, विलास मोरे यांच्या शुभहस्ते झाली. विठ्ठल मंदिर येथून शनिवारी दिंडीला सुरुवात होऊन हरिनामाच्या गजर करत डोईवर तुळशी आणि खांद्यावर भगव्या पताका,हातात टाळ घेऊन वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले, गावातील …
सरवडे येथे पन्नास वर्षांची परंपरा जपत पायी दिंडी पंढरपुराकडे रवाना…