कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा. संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने अरुण बंडा पाटील रा.खेरीवडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल व जलतरणपटू कुमारी दिक्षा शिरगावकररा.वारणा कोडोली हिने बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेमध्ये २५ मीटर स्विमिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवलेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव …
गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार