कोल्हापूर ता. ३१ : महाडीकांचे जावई विजय ढेरे यांच्या मालकीच्या पुणे येथील मांजरी बु येथील गायत्री कोल्ड स्टोरेज या दूध पॅकींग एजन्सी ऐवजी किकवी येथील अनंत डेअरी यांना दूध पॅकींगचा ठेका दिल्यामुळे गोकुळ दूध संघाची जवळपास वार्षिक ४ कोटी रुपये बचत होत आहे. असे असले तरी केवळ जावयाचा दूध पॅकींगचा ठेका रद्द झाला आणि महाडिकांचे दूध संघातील ४५ टँकर बंद …