जयसिंगपूर : प्रतिनिधीशेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा त्रास कमी करून त्यांच्या शेती विकासाला गती मिळावी, या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील २४ गावांसाठी ५१ किलोमीटर पाणंद रस्त्यांना शासन मान्यता मिळाली आहे. ही मंजुरी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत देण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यात २४ गावे आणि हातकणंगले तालुक्यात २ गावातील …
शिरोळ तालुक्यातील २४ गावांना ५१ किमी पाणंद रस्त्यांना मंजुरी… आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती