July 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 89)

Uncategorized

युवा फ्रेंड्स तर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा

By रोहित पास्ते
September 23, 2023
in :  Uncategorized
0
151

मलकापूर प्रतिनिधी घुंगूर तालुका शाहूवाडी येथे युवा फ्रेंडस च्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या निमीत्ताने सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, माजी सरपंच बाजीराव सावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले. या स्पर्धेत विठ्ठल रुक्मिणी गट घुंगूरवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, हिरकणी ग्रुपने दुसरा क्रमांक, राधाकृष्ण आणि वक्रतुंड ग्रुप मध्ये तिसरा क्रमांक विभागून दिला.या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थितीत संजय खोत ग्रामपंचायत सदस्य घुंगूर, सरपंच …

Read More

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
September 20, 2023
in :  Uncategorized
0
1,319

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२९/०९/२०२३ रोजी पार पडत आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी व प्रगतीसाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांनी आमच्या विरोधकांना पोटशूळ उठलेला असल्यानेच त्यांनी बेताल वक्तव्य करून सभासदांमध्ये गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. ज्यांनी एका रात्रीत सप्तगंगा कारखान्याचे ६००० सभासद कमी केले आणि कारखान्याचे नावच बदलून कारखाना …

Read More

आजच्या काळात विवेकाची पेरणी करणारे साहित्य महत्त्वाचे- प्रा. डॉ.श्रीपाल सबनीस

By रोहित पास्ते
September 19, 2023
in :  Uncategorized
0
134

मलकापूर प्रतिनिधी: मानवी जीवनामध्ये रसिकता असलीच पाहिजे तरच मानवी जीवनात आनंद व सौंदर्य बहारते. ज्ञान ,विज्ञान व संस्कृती यांना मानवी जीवनात विशेष असे महत्त्व आहे. सर्व धर्म हे माणसाच्या कल्याणासाठी आहेत हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. धर्माधर्मातील संवाद वाढला पाहिजे . धर्माची तपासणी सत्याच्या व विवेकाच्या कसोटीवरच झाली पाहिजे. सत्य- असत्य तसेच कल्याणकारी – संहारकशक्ती याची जाण होण्यासाठी विवेकवादी शक्ती …

Read More

स्वप्निल कांबळे याची आयटीआय मध्ये उत्तुंग भरारी

By रोहित पास्ते
September 18, 2023
in :  Uncategorized
0
378

मलकापूर प्रतिनिधी कासारडे ता. शाहूवाडी येथील स्वप्निल नारायण कांबळे याने आयटीआय पन्हाळा येथे शाखा प्लंबिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.कासारडे सारख्या ग्रामीण भागात राहून पन्हाळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्लंबिंग ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. स्वप्निल चे वडील सुद्धा प्लंबिंग व्यवसायात पंचवीस वर्षापेक्षा जास्त कार्यरत आहेत. मलकापूर येथील दिलीप सबनीस यांनी पाठबळ दिले व संस्थेतील शिक्षक …

Read More

१६ वर्षे युवतीचा पाय घसरल्याने विहिरीत बुडून मृत्यू

By रोहित पास्ते
September 13, 2023
in :  Uncategorized
0
534

मलकापूर प्रतिनिधी पुसारळे पैकी धनगर वाडा ता. शाहूवाडी येथील युतीचा विहिरीला धुणे धुण्यासाठी गेले असता, पाय घसरून मृत्यू झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार कुमारी नथाबाई बाबू कोळापटे ही १३/०९/२०२३ रोजी सकाळी ९ च्या सुमारास कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी नथाबाई हिचा पाय घसरून ती विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून तिचा …

Read More

कोल्हापूर शहरात शनिवारी काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा : दसरा चौकात सभा

By Kolhapuri Karbhar
September 8, 2023
in :  Uncategorized
0
285

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूतपूर्व यशस्वी झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. जिल्ह्यात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जनता काँग्रेस सोबत आहे. कोल्हापूर शहरातील जनसंवाद पदयात्रा शनिवारी (दि. ९) आहे. या पदयात्रेत शहरातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार जयश्री जाधव यांनी केले.कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत …

Read More

मुंबईच्या गोविंदा पथकांना ताकद देण्याचे काम गोकुळच्या दुधाने केले -मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसो

By Kolhapuri Karbhar
September 8, 2023
in :  Uncategorized
0
739

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने काल ठाणे येथील टेंभी नाका मित्र मंडळ व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीना गोकुळने प्रायोजित केली होते. या कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसो, गोकुळ दुध संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी भेट दिली तसेच चेंबूर येथील दहीहंडी कार्यक्रमास जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील व संचालकांनी भेट दिली. या सर्व मान्यवरांचा आयोजकामार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी …

Read More

राजारामचा २१-० चा पराभव बंटींना अद्याप पचलेला नाही – अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
September 7, 2023
in :  Uncategorized
0
1,290

कसबा बावडा- दि.०७/०९/२०२३छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही.मा. सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्या सोबत कोणती कागदपत्रे …

Read More

देवेंद्र फडणवीस यांनीच दिले आरक्षण, फडणवीस यांच्या निर्णयांचा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला फायदा, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
September 6, 2023
in :  Uncategorized
0
248

अनेक वर्षे प्रलंबित असलेले मराठा समाजाचे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले आहेत. आता उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांचा लाभ, मराठा समाजातील हजारो विद्यार्थी आणि तरुणांना झाला आहे, असे भारतीय जनता पार्टीचे राज्य सभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्नशिल असल्याचे खासदार महाडिक म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील …

Read More

महसूल विभागाची शिक्षकांप्रती कृतज्ञता

By रोहित पास्ते
September 6, 2023
in :  Uncategorized
0
49

आंबा: शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पुढाकार घेवून तालूक्यातील गुणवंत व दूर्गम भागातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करुन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार होत शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले. श्री चव्हाण म्हणाले, निवडणूक आयोगाअंतर्गत मतदार नोंदणी, मतदार यादी दूरूस्ती, निवडणूक प्रक्रिया यामध्ये शिक्षकांचे सर्वाधिक योगदान असते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमची बांधिलकी आहे. यावेळी नायब …

Read More
1...888990...104Page 89 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
4 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
7 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

4 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

7 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved