July 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 81)

Uncategorized

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून दुरसंचार विधेयकाला पाठिंबा, मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचे नियंत्रण असावे आणि ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा सुरू करण्याची खासदार महाडिक यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
401

खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत दुरसंचार विधेयकाला पाठिंबा देवून, या विधेयकाची उपयुक्तता आणि गरज स्पष्ट केली. स्पेक्ट्रम परवान्यातून सरकारला प्रचंड मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. तर ग्राहकाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळू लागलेत. शिवाय बनावट किंवा बोगस सिमकार्ड मिळणार नसल्याने, गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात झपाटयाने वाढणार्‍या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारचे नियंत्रण असावे आणि ग्रामीण भागातही सरकारी शाळांमध्ये …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा द.कोरियातील विद्यापीठाशी सामंजस्य करार

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
133

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि संगुकक्वान विद्यापीठ, दक्षिण कोरीया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक व संशोधनात्मक संधी उपलब्ध होणार आहेत. संगुकक्वान विद्यापीठ हे दक्षिण कोरीयातील प्रतिष्ठित व संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य नाव आहे. या वि‌द्यापीठाचा जगातील प्रमुख विद्यापीठांच्या यादीमध्ये समावेश होतो. पुढील पाच वर्षाकरिता हा सामंजस्य करार करण्यात …

Read More

सी.पी.आर रुग्णालय अपुऱ्या सुविधांपासून मुक्त करा : भाजपा शिष्टमंडळाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
1,031

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य, गोर-गरीब लोकांचा आधारवड असणारा दवाखाना, जिल्ह्याची आरोग्य वाहिनी म्हणून छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सी.पी.आर) ओळखले जाते. ग्रामीण भागातून नागरिक याठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु सध्या या आधारवड असणाऱ्या रुग्णालयात रुग्णांना अनेक सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आधारवड असे मोठे नाव, मोठी इमारत पण सुविधा मात्र अपुऱ्या अशी सद्यस्थिती निर्माण झाली आहे. या विषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय …

Read More

यवलुज- दोनवडे ते सडोली- पिरळ रस्त्यासाठी 570 कोटींचा आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर; माजी आमदार अमल महाडिक यांचा पाठपुरावा

By Kolhapuri Karbhar
December 20, 2023
in :  Uncategorized
0
1,651

कोल्हापूर जिल्हा मार्ग 29 आणि राज्यमार्ग 177 व 178 या एकूण 52 किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह अन्य सुधारणांसाठी प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागार नेमणूक व्हावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली होती. त्यानुसार सल्लागार सेवा पुरवण्यासाठी मार्च महिन्यामध्ये 66 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रक्रियेस सुरुवात झाली होती. सदर रस्त्याच्या कामासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज यासंबंधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला …

Read More

गोकुळच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे – अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
December 19, 2023
in :  Uncategorized
0
497

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दुधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत केदारलिंग सहकारी दूध संस्था जठारवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के.डी.सी.सी. बँक, सिद्धेश्वर विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या २० म्हैशी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केल्या त्याचे जठरावाडी येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या …

Read More

विश्वास पाटील फौंडेशने जपली सामाजिक बांधिलकी l पाटील कुटुंबीयांचे सामाजिक कार्य अनुकरणीय..

By Kolhapuri Karbhar
December 18, 2023
in :  Uncategorized
0
175

कै.जनाबाई पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्‍तदान शिबीर व आरोग्य तपासणी. शिरोली दु: ता.१८.शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई पाटील यांच्‍या चौदावा स्‍मृतिदिन रविवार दि.१७/१२/२०२३ इ. रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्‍तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमाने …

Read More

राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून सत्कार समारंभ

By Kolhapuri Karbhar
December 15, 2023
in :  Uncategorized
0
2,882

कोल्हापुरातील पाचगाव येथील रायगड कॉलनीतील सामान्य कुटुंबातील व्यक्ती मा.रवींद्र घाटगे हे खरे मंगल कार्यालय या ठिकाणी वॉचमन (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करतात, ते सकाळी 7 वाजता कामाला जातात. आपण समाजाचे काही तरी देणे लागते या उद्देशाने त्यांनी कामाला जाण्याअगोदर सकाळी 6 वाजता रक्तदान करून आपल्या कामाला त्यांनी सुरवात केली, तसेच पाचगाव मधील गृहिणी भारती सावंत यांनी आपले घर सांभाळत गरीब …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत समाविष्ट 39 गावांना माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांतून तब्बल 60 कोटींची प्रशासकीय मान्यता

By Kolhapuri Karbhar
December 14, 2023
in :  Uncategorized
0
834

कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांचा मूळ जलजीवन मिशन आराखड्यात समावेश नव्हता. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या गावांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. या गावांमध्ये काही दुर्गम गावांचाही समावेश होता. या पत्राची दखल घेत मंत्री महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 39 गावांचा मूळ आराखड्यात समावेश केला. शाहुवाडी पन्हाळा करवीर आजरा …

Read More

व्हाईट आर्मीच्या सेवेला माजी आमदार अमल महाडिक यांचा हातभार

By Kolhapuri Karbhar
December 14, 2023
in :  Uncategorized
0
636

कोल्हापुरात सध्या सैन्य दलाच्या वतीने अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू आहे. सैन्यात भरती होण्याच्या जिद्दीने कोल्हापूरसह सांगली सातारा आणि कोकणातून तरुण कोल्हापुरात येत आहेत. दररोज जवळपास 2000 तरुण चाचणीला सामोरे जात आहेत. या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था व्हाईट आर्मी कडून करण्यात येत आहे. सर्वांसाठी मोफत जेवण देण्याच्या या उपक्रमाची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी यासाठी लागणारे धान्य व्हाईट आर्मी कडे …

Read More

कॉंग्रेेस पक्षाला घोटाळ्यांची परंपरा, तर भाजपकडून विकासाला प्राधान्य, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मुक्त सैनिक वसाहत आणि कसबा बावडा परिसरात झाला विकासकामांचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
December 14, 2023
in :  Uncategorized
0
417

खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून तसंच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम यांच्या पुढाकारानं कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहत आणि कसबा बावडा इथं विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देत, खासदार महाडिक यांनी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल टीकास्त्र सोडलं. बोफोर्स घोटाळ्यापासून ते कोळसा घोटाळ्यापर्यंत आणि टेलिकॉम घोटाळ्यापासून ते अगदी …

Read More
1...808182...104Page 81 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
4 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
7 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

4 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

7 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved