March 09, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 24)

Uncategorized

शिरोळ नगरपरिषद कामकाजात अक्षम्य कसूर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडरावांना सक्तीच्या रजेवर पाठवले ; पृथ्वीराजसिंह यादव

By Kolhapuri Karbhar
June 6, 2025
in :  Uncategorized
0
218

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या कामकाजात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेची १ वर्षाने वाढवुन दिलेली मुदतही २८ जुलै२०२५ रोजी संपणार आहे. या मुदतीत योजनेचे काम कितपत होते हे पाहून पाणी योजनेचे काम रेंगाळल्या प्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करून पालकमंत्र्यांच्या समवेत बैठक घेऊन कोणती कारवाई करावी यासंदर्भात …

Read More

शाहुवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस

By रोहित पास्ते
May 28, 2025
in :  Uncategorized
0
252

शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या असून शेतात पाणी साचले आहे. तालुक्यातील काही भागात रब्बी हंगामातील मागास राहिलेले मका, ज्वारी ,भाजीपाला ही पिके अवकाळी पावसाने कापणी केलेल्या शेतातील पिकात शेतातपाणी पाणी साचल्याने कुजू लागले आहेत. तर वाळवण घातलेल्या पिकांना कुंभ आलेली आहेत. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे तसेच अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नदीपात्रात पाण्याची …

Read More

लघु पाटबंधारे मान्यतेसाठी आ. कोरे यांची मंत्री राठोड यांच्याशी भेट

By रोहित पास्ते
May 28, 2025
in :  Uncategorized
0
249

मुंबई (मंत्रालय) येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शाहूवाडी तालुक्यातील शिराळे तर्फ मलकापूर येथे लघु पाटबंधारे तलावाची प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. शाहूवाडी तालुक्यातील शिराळे तर्फ मलकापूर येथे लघु पाटबंधारे तलाव करणे नियोजित आहे. सदर तलावामुळे ८०३.८३ स.घ.मी. इतका पाणीसाठा उपलब्ध होणार असुन ११० हे. क्षेत्र सिंचनाखाली …

Read More

जयसिंगपुरात भरदिवसा घरफोडी ; चाळीस लाखांचे दागिने लंपास..

By Kolhapuri Karbhar
May 26, 2025
in :  Uncategorized
0
243

जयसिंगपूर येथील राधाबाई रोडवरीलपाचव्या गल्लीतील बंगल्यातून भरदिवसा चाळीस लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात ४३ तोळ्यांच्या दागिन्यांसह हिऱ्यांच्या डायमंड ब्रेसलेटचा समावेश आहे. याबाबतची तक्रार श्रीभगवान राजाराम बियाणी (वय ७६) यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. ही घटना २२ मे रोजी सकाळी दहा ते दुपारी तीनच्या सुमारास घडली असून हा प्रकार रविवारी उघडकीस आला. संशयित म्हणून …

Read More

गुजरातच्या द खेडूत कारखान्याच्या शिष्टमंडळाची शिरोळच्या श्री दत्तला सदिच्छा भेट ; जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे शिष्टमंडळाने केले कौतुक

By Kolhapuri Karbhar
May 24, 2025
in :  Uncategorized
0
197

शिरोळ : प्रतिनिधीद खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी लि. बाबेन, बारडोली, जिल्हा सुरत (गुजरात)च्या संचालक व अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याने शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी जमीन क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचे कौतुक केले.संचालक सुरेशभाई एस. पटेल, संचालक प्रवीणभाई पटेल, कार्यकारी संचालक हेमप्रकाश सिंग, मुख्य इंजिनिअर राकेशभाई पटेल, …

Read More

शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आमदार राजेंद्र – यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
May 18, 2025
in :  Uncategorized
0
178

जयसिंगपूर : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली, तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे. कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो, शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे. नागरिकांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असणे आवश्यक असून, त्या दृष्टीने दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले बांधकाम, उदगाव येथील साकारण्यात …

Read More

चक्काजाम आंदोलनात नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
May 17, 2025
in :  Uncategorized
0
160

शिरोळ : प्रतिनिधीकर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढविण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे, त्यामुळे या उंचीवाढीच्या विरोधात आज रविवार, १८ मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत असून, …

Read More

श्रीमरीमाई देवी यात्रा 2025 उत्साहात साजरी होणार

By रोहित पास्ते
May 12, 2025
in :  Uncategorized
0
232

रोहित पास्ते: शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील श्रीमरीमाई देवी यात्रा 2025 या वर्षी 12 मेपासून 21 मेपर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होणार आहे. श्रीमरीमाई यात्रा कमिटी मलकापूर यांच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची सुरुवात 12 मे रोजी देवीची परडी मिरवणूक आणि प्रतिष्ठापनेने होणार आहे. 13 मे रोजी श्री स्वामी समर्थ केंद्र नरसिंह मंदिर …

Read More

वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी माने बंधूंकडून सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम

By रोहित पास्ते
May 10, 2025
in :  Uncategorized
0
651

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील दिनकर शंकर माने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे पुत्र संग्राम व सागर माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना वृक्षांचे वाटप करून वडिलांच्या स्मृतीला अनोखी मानवंदना दिली. दिनकर माने यांचे एक वर्षापूर्वी अपघाती निधन झाले होते. उपचारासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. आपल्या व्यवसायातील …

Read More

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे रूप पालटणार, डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश

By Kolhapuri Karbhar
May 3, 2025
in :  Uncategorized
0
180

कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. जागोजागी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि प्रचंड धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर या रस्त्याची पाहणी केली होती. लवकरात लवकर दर्जेदार रस्ता करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी नागरिकांना दिली होती. त्या अनुषंगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे …

Read More
1...232425...101Page 24 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
12 hours ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

12 hours ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved