May 03, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 34)

Uncategorized

आम.डॉ .अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याने पेठवडगावातील दुय्यम कार्यालयाला मिळणार गती

By Kolhapuri Karbhar
January 28, 2025
in :  Uncategorized
0
28

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे नव्याने मंजूर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर व्हावी यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांनी राज्याचे महसूल व वन विभागाचे सचिव राजेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंत्रालय दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच कार्यालयीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल आणि वनविभागाचे सचिव राजेश कुमार यांनी …

Read More

भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.

By Kolhapuri Karbhar
January 26, 2025
in :  Uncategorized
0
139

कोल्हापूर दि. 26 भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू स्नेहांकिता वरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते जिलेबी देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी डॉक्टर सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आरध्ये, गणेश देसाई, अजित …

Read More

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न…                                                   

By Kolhapuri Karbhar
January 26, 2025
in :  Uncategorized
0
68

फोटो ओळ :- गोकुळ प्रकल्प येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करताना चेअरमन अरुण डोंगळे दिसत असून शेजारी संचालक डॉ.चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम आदि मान्यवर दिसत आहेत.  कोल्हापूर, ता.२६: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी …

Read More

विधवा महिलांसाठी हळदी कुंकू:महिला गहीवरल्या, अनेकींना अश्रू अनावर, परंपरेला फाटा देत ‘ राजाई महिला मंडळाचा’ उपक्रम

By रोहित पास्ते
January 26, 2025
in :  Uncategorized
0
96

मलकापूर प्रतिनिधी: जुन्या रुढी-परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करून प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न मलकापूरच्या राजाई महिला मंडळातर्फे करण्यात आला. शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने राजाई महिला मंडळाचे विशेष कौतुक करण्यात येवून या उपक्रमाला पाठबळ देण्याचे वचन देण्यात आले. मलकापूर मधील नरहर मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला. पतीच्या निधनानंतर अनेक महिलांवर मोठी काैटुंबिक जबाबदारी येत असते. विधवा म्हणून त्यांना …

Read More

प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू समारंभ

By रोहित पास्ते
January 26, 2025
in :  Uncategorized
0
106

प्रतिनिधी: तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड येथे मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली इंटर्ण अंकिता कुंभार, समुदाय आरोग्य अधिकारी त्रिशला देवी मोहीते व सुप्रिया पाटील औषध निर्माण अधिकारी व आरोग्य सेविका तसेच परीचय गट पर्वतक हजर होत्या. कार्यक्रमाचे औचित्य साधुन कार्यक्रमावेळी हळदीकुंकू बरोबर स्टिलच्या प्लेटा, फुले या प्रमाणे प्रत्येकाला वाटप …

Read More

राजारामबापू पाटील कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास मार्गदर्शन करणार श्री दत्त साखरचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांची ग्वाही

By Kolhapuri Karbhar
January 25, 2025
in :  Uncategorized
0
158

शिरोळ : प्रतिनिधीशेती क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम करण्याची गरज आहे. यासाठी विचारांची देवाणघेवाण होऊन सुसूत्रता ठेवून काम केले पाहिजे. श्री दत्त कारखान्याने क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. राजारामबापू पाटील कारखान्यानेही त्यांच्या कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवल्यास, सर्व ती मदत व मार्गदर्शन करण्यास आपण तयार आहोत, अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे …

Read More

शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अनिल कांबळे तर उपाध्यक्षपदी संग्राम पाटील यांची बिनविरोध निवड…

By Milind Kamble
January 25, 2025
in :  Uncategorized
0
67

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे राधानगरी एसटी आगाराच्या 2025 26 साला करिता शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेची कार्यकारणी निवड आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी चालक अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी चालक संग्राम विष्णू पाटील तर सचिव पदी लहू लक्ष्मण कारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तानाजीराव चौगले होते. यावेळी …

Read More

शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी संग्राम विष्णू पाटील यांची बिनविरोध निवड

By Milind Kamble
January 25, 2025
in :  Uncategorized
0
201

राधाराधानगरी/प्रतिनिधी:मिलिंद कांबळे राधानगरी एसटी आगाराच्या 2025 26 साला करिता शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेची कार्यकारणी निवड आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी चालक अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी चालक संग्राम विष्णू पाटील तर सचिव पदी लहू लक्ष्मण कारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तानाजीराव चौगले होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा …

Read More

शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत: आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
January 24, 2025
in :  Uncategorized
0
150

जयसिंगपूर : प्रतिनिधीराज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना शेवटच्या शेतकरी घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता यावा, योजनांची परिपूर्ण माहिती त्यांना मिळावी त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल उभे करावेत व त्या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे, असे आवाहन आमदार …

Read More

श्री दत्त (शिरोळ)च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराकारखान्यास सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन प्रथम पुरस्कार प्रदान

By Kolhapuri Karbhar
January 23, 2025
in :  Uncategorized
0
79

शिरोळ : प्रतिनिधीश्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि शिरोळ यांनी सन 2023 24 मध्ये उस विकास योजनेअंतर्गत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचे कडून दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार कारखान्याच्या वतीने उद्यान पंडित गणपतराव पाटील (दादा) यांनी चेअरमन …

Read More
1...333435...103Page 34 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
37 minutes ago

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

Milind Kamble
1 hour ago

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

Milind Kamble
1 day ago

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

37 minutes ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

1 hour ago
0

मुख्याध्यापक बाबुराव पाटील यांचा गौरवपूर्ण निरोप सोहळा उत्साहात.

1 day ago
0

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

1 week ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved