April 28, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 15)

Uncategorized

संजीवन स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल- मालोजीराजे छत्रपती.

By Kolhapuri Karbhar
October 4, 2025
in :  Uncategorized
0
68

पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकरसंजीवन स्पोर्ट्स अकॅडमी ला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्या युथ लीग स्पर्धेमध्ये स्थान मिळाल्याने हा क्षण कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. या स्पोर्ट्स अकॅडमीमुळे कोल्हापूरचे नाव निश्चितपणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकेल असा विश्वास के एस ए चे अध्यक्ष व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. ते ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन …

Read More

सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी मनामनात पेरुयाकाँ.माया पंडित: सिध्दनेर्ली येथे प्रा.सुभाष जाधव यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा

By Kolhapuri Karbhar
October 3, 2025
in :  Uncategorized
0
47

उमद्या नेतृत्वाच्या जाण्याने चळवळीची हानी होते.हे निश्चित आहे. मात्र, दुःखाला कवटाळून बसलोत तर पोकळी अधिकच वाढेल. त्यामुळे प्रा.काँ.सुभाष जाधव यांच्या विचारांची उर्मी घेऊन प्रत्येकाने डाव्या चळवळीसाठी योगदान देणे हीच खरी त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असे आवाहन काँ. माया पंडित यांनी केले.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व ऊसतोडणी कामगार संघटनेचे नेते प्रा.काँ. सुभाष जाधव यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, …

Read More

विश्व वारणा पब्लिक स्कूल अँड जुनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

By Kolhapuri Karbhar
October 3, 2025
in :  Uncategorized
0
55

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील विश्ववारणा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच प्रशालेमध्ये दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.लेझीम वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून दसरा सणाचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्व विशद करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके, संस्थेचे सचिव डी.पी.पाटील यांनी आपल्या मनोगतामधून …

Read More

हुपरी आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ संपन्न

By Kolhapuri Karbhar
October 3, 2025
in :  Uncategorized
0
106

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून हुपरी आरोग्य केंद्रामध्ये दि 28 सप्टेंबर रोजी आयुष्यमान भव सेवा पंधरवडा अंतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य अभियान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये बिस्मिल्ला फाउंडेशनच्या वतीने क्षयरोग रुग्णांना फुड किट देऊन सहा महिन्यांकरता दत्त घेण्यात आले,त्याचबरोबर या शिबिरामध्ये लहान मुलांची तपासणी, महिलांची तपासणी, शालेय मुलींच्या रक्ताची तपासणी, …

Read More

पुण्यतिथीनिमित्त स्व.शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांना अभिवादन

By Kolhapuri Karbhar
September 29, 2025
in :  Uncategorized
0
44

जयसिंगपूर : प्रतिनिधीसहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यांच्या २१ व्या पुण्यतिथीदिनी अनेक मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामराव आण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले. सहकारमहर्षी शामरावअण्णा पाटील यांची २१ वी पुण्यतिथी संपन्न झाली. पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या आवारात असलेल्या शामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते. याठिकाणी आण्णांचे स्मारक स्थळ फुलांनी सजवले …

Read More

वारणा दूध संघाची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

By Kolhapuri Karbhar
September 28, 2025
in :  Uncategorized
0
64

वारणा दूध संघाची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वारणानगर येथील वारणा शिक्षण मंडळाच्या सभागृहात पार पडली.सभेला दिपप्रज्वलंनाने सुरुवात झाली. या सभेचे स्वागत प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी केले,तर संघाचे संचालक शिवाजी मोरे यांनी दिवंगत सभासद, इतर मान्यवरांचा श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी बोलताना वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्यासमोरील …

Read More

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र-मुरगुड च्या वतीने नवदुर्गा चैतन्य देवींचा देखावा

By Kolhapuri Karbhar
September 27, 2025
in :  Uncategorized
0
76

निढोरी ता.कागल येथील भैरवनाथ मंदिर सार्वजनिक सभागृहामध्ये दसरा नवरात्रौ महोत्सव निमित्त नऊदुर्गा देवींचा चैतन्य देखावा प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय उपसेवा केंद्र -मुरगुड च्या वतीने सादर करण्यात आलाया देखाव्याचे दिपप्रज्वलनाने व जगदंबे च्या प्रतिमापूजनाने उद्घाटन करण्यात आले . सौ जयश्री देवानंद पाटील माजी सरपंच यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन संपन्न झाले यावेळी सौ. रेखा मगदूम सौ. अलका गुरव सौ. मालुताई कळमकर …

Read More

कुंभोजमध्ये ८० वर्षांनंतर बाजारपेठेचा ऐतिहासिक प्रश्न मार्गी

By Kolhapuri Karbhar
September 27, 2025
in :  Uncategorized
0
103

कुंभोज (ता. हातकणंगले) :कुंभोज गावातील तब्बल ८० वर्षांपासून प्रलंबित असलेला बाजारपेठेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या विशेष ग्रामसभेत गट क्रमांक १९५९ मधील १ हेक्टर २० आर शासकीय जमीन मुस्लिम समाजाला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. परिणामी गट क्रमांक १९०३ मधील बाजार भरवण्याचा वाद संपुष्टात येऊन गावात ऐतिहासिक निर्णय घडला आहे. या निर्णयामुळे बाजारपेठेचे स्वप्न पूर्ण झाले असून …

Read More

महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीनिमित्त पोलिस व भाविकांसाठी मोसंबी वाटप

By Kolhapuri Karbhar
September 25, 2025
in :  Uncategorized
0
109

कोल्हापूर; इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर शक्तीने महालक्ष्मी मंदिरात नवरात्री निमित्त मोसंबी वाटपाचे आयोजन केले. या कार्यक्रमात पोलिसांना शीतपेयही दिले गेले, ज्यामुळे दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे मनापासून कौतुक झाले. सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरलेल्या या उपक्रमातून क्लबने समाजबंध दृढ करत कर्तव्यदक्ष पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Read More

हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन; कामबंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प

By Kolhapuri Karbhar
September 25, 2025
in :  Uncategorized
0
73

हातकणंगले : महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले आहे. अध्यक्ष नितीन कोळी, जिल्हा सचिव नेताजी पाटील, उपाध्यक्ष सातापा रामन्ना, खजिनदार विजय शिंगे, सेक्रेटरी प्रवीण कांबळे, सदस्य महंमद जमादार, अस्लम मुलाणी, अवधूत रानभरे व महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी …

Read More
1...141516...102Page 15 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
1 week ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

1 week ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved