May 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 43)

Uncategorized

तालुक्याचे नंदनवन करणारा गणपतराव पाटील यांच्यासारखा आमदार निवडून देवूया: अरविंद धरणगुत्तीकर

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
48

शिरोळ : प्रतिनिधीगणपतराव पाटील यांचे सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये ऋषीतुल्य काम आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेची ही निवडणूक असून तालुक्याचे नंदनवन करणारा गणपतराव पाटील यांच्या सारखा आमदार आपण निवडून देवूया. दमदाटीचे राजकारण चालणार नसून जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी ग्वाही अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिली. धरणगुत्ती येथे पदयात्रा, रॅली नंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. श्री दत्त कारखाना संचालक शेखर …

Read More

आलासमध्ये सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
17

शिरोळ : प्रतिनिधीराजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून आमदार यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधला. गावातून काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. आलास येथील झेंडा चौक येथे सभा संपन्न झाली. यावेळी अबु शेख, धनपाल बोरगांवे यांनी आपल्या मनोगतातून आमदार डॉ. …

Read More

गौरवाडमध्ये शिट्टी घुमली ; जनसंवाद यात्रेला मिळाला मोठा प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
16

शिरोळ : प्रतिनिधीराजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गौरवाड येथे मतदारांशी संवाद साधला. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून संवाद यात्रा संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या संवाद यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉक्टरेट पदवी प्राप्त मिळालेबद्दल दिव्या माने यांचा सत्कार आ. यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी आदिनाथ आरबाळे यांनी स्वागत केले. …

Read More

जांभळी गावचे प्रेम आणि चांगुलपणाचे ऋण मी फेडू शकणार नाही ; गणपतराव पाटील यांची गावकऱ्यांना भावनिक साद

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
55

शिरोळ : प्रतिनिधी जांभळी गावाने माझ्या कुटुंबावर भरभरून प्रेम केले आहे. सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात काम करताना सर्वांची प्रेरणा आणि आशीर्वाद मिळाले. त्यामुळेच माझ्या रूपाने जांभळी गावातील नेतृत्व पुढे आल्याचा आनंद गावकऱ्यांना झाला आहे. गावचे प्रेम आणि चांगुलपणाचे ऋण मी फेडू शकणार नाही. गावच्या मी ऋणातच राहू इच्छितो, अशी भावनिक साद गणपतराव पाटील यांनी गावकऱ्यांना घातली. तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी …

Read More

जनतेचे अश्रू पुसण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून द्या : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे जनतेला आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 10, 2024
in :  Uncategorized
0
102

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 247.88237;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 30; शिरोळ : प्रतिनिधीमहायुती फसव्या सरकारला जागा दाखविण्यासाठीची ही निवडणूक आहे. महायुतीचे, अविश्वासाचे सरकार की महा विकास आघाडीचे विश्वासाचे सरकार सत्तेत आणायचे याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. …

Read More

आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
November 9, 2024
in :  Uncategorized
0
26

शिरोळ : प्रतिनिधी पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहरच्या वतीने शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. गणपतराव दादा पाटील यांना भेटून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा संघटक सुदर्शन कदम, शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन जाधव, जयसिंगपूर शहर …

Read More

लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपयांची लाच : नारीशक्ती संवाद मेळावा व मविआ जाहीर प्रचार सभेत सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांचा आरोप

By Kolhapuri Karbhar
November 9, 2024
in :  Uncategorized
0
48

शिरोळ : प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेतून महिलांना पंधराशे रुपयांची लाच दिली जात आहे. महिलांना ही लाच नको असून त्यांना संरक्षण, स्वाभिमान आणि आदर हवे आहे. महिलांनी ठरविले तर अशक्यही शक्य होते. महिला या शक्तीचे रूप असून महिलांचा आशीर्वाद असेल तर विजय हा निश्चित असतो. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान करणारे 50 खोक्यांचे महायुतीचे सरकार ते घालवू शकतात. यासाठी दबावात येऊन चालणार नाही. …

Read More

समरजीत घाटगे, शाहू दूध संघ विकून लाटलेल्या अनुदानाच्या हिशोब द्या……

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
54

बोळावी, दि. ७:स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शेतकरी कल्याणाच्या मोठ्या उदात्त भावनेतून शाहू दूध संघाची स्थापना केली होती. समरजीत घाटगे, तुम्ही तो विकून, मोडून खाल्लात. शाहू दूध संघ सावरायच्या नावाखाली शाहू कारखानाही बुडविलात. पंजाब सिंध कंपनीला विकलेल्या शाहू दूध संघाच्या नावावर केंद्र सरकारचे ३२ कोटी अनुदानही लाटलेत. तुम्ही भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरल्या. या सगळ्याचा हिशेब जनतेला द्या, असे आव्हान युवा कार्यकर्ते …

Read More

जन आशीर्वाद दौऱ्यात मविआच्या गणपतराव पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत : तमदलगे, निमशिरगाव, संभाजीपूरकर संयमी नेतृत्वाला निवडून देणार

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
256

शिरोळ : प्रतिनिधीशिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी आज तमदलगे, निमशिरगाव, संभाजीपूर या भागात जन आशीर्वाद दौरा केला. मतदारांनी गणपतराव पाटील यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या दौऱ्यामध्ये मतदारांनी गणपतराव पाटील यांच्या निष्ठावंत, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाला निवडून देण्याची ग्वाही दिली..तमदलगे येथे झालेल्या सभेत पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, गणपतराव पाटील यांनी राजकीय जीवनात कोणतीही निवडणूक लढवली नसली तरी कारखाना आणि …

Read More

हळदवडे गावातील युवकांचे मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश..

By Kolhapuri Karbhar
November 7, 2024
in :  Uncategorized
0
49

हळदवडे, ता. कागल येथील येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसनसो मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे, आकाश अस्वले, किरण खवरे, समाधान साबळे, उदय बैलकर व संजय आरागडे यांनी मा हसनसो मुश्रीफ व मा.नविद मुश्रीफ यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा देत मुश्रीफ गटात प्रवेश केला. ज्या विश्वासाच्या भावनेने …

Read More
1...424344...103Page 43 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
2 days ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
2 days ago

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

Milind Kamble
6 days ago

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

Kolhapuri Karbhar
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

2 days ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

2 days ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

6 days ago
0

बारावी बोर्ड परीक्षेत ९४% गुण मिळवून कु.शांभवी माळकर प्रथम

1 week ago
0

करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी.

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved