October 25, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 15)

Uncategorized

कुंभोजात मूक मोर्चातून उठला जनआक्रोश; आरोपींवर कारवाईची मागणी

By Vaibhav Bhatale
November 15, 2025
in :  Uncategorized
0
115

कुंभोज (ता. हातकणंगले) कुंभोज–हातकणंगले रोडवरील झालेल्या भीषण अपघातात सानिका संजय सपकाळ व आनंदराव जाधव यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोषींवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. चौकशीला होत असलेल्या विलंबाचा निषेध म्हणून कुंभोज ग्रामस्थांनी आज शांततेत मूक मोर्चा काढला. मात्र मोर्चादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि घोषणांमुळे हा मूक मोर्चा पुढे जनआक्रोश बनण्याची चिन्हे दिसत आहेत.चार दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी–चारचाकी …

Read More

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण..

By Kolhapuri Karbhar
November 14, 2025
in :  Uncategorized
0
112

कोल्‍हापूर, ता.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७२ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या १३६ व्या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. वेळी बोलताना चेअरमन नविद …

Read More

शिरोळचे माजी आमदार उल्हास दादा पाटील शिंदे गटात सामील

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
40

शिरोळ : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कमी जागा मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिरोळचे माजी आमदार उल्हास दादा पाटील यांनी नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सन 2014 मध्ये ते शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आले होते, तर 2024 मध्ये त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या प्रवेशाने कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाला …

Read More

शिवसेना (उबाठा)चे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे पदमुक्त, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
30

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या इचलकरंजी-शिरोळ विधानसभा जिल्हाध्यक्षपदावर मोठा बदल करण्यात आला आहे.वैभव उगळे यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी संजय चौगुले यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आज गुरुवारी दैनिक सामना मध्ये यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेतील …

Read More

श्वेता विश्वास काळे यांनी शिरोळ नगराध्यक्षपदासाठी केला अर्ज दाखल

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
172

शिरोळ : प्रतिनिधीराजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी श्वेता विश्वास काळे यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने आणि शांत वातावरणात त्यांनी आपला अर्ज सादर केला. त्यांच्या या साधेपणाच्या पावलाने उपस्थितांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्वेता काळे म्हणाल्या की, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिरोळचे …

Read More

पत्रकार चंद्रकांत भाट यांच्या “मार्मिक” पोस्टने शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात खळबळ

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
52

शिरोळ : प्रतिनिधी “राजकारण करणं माझा धंदा नाही, निवडणूक लढवण्यात मला रस नाही,पण समाजकार्य आणि जनसेवेचे व्रत कधीच सोडणार नाही,” अशी भावनिक पोस्ट पत्रकार चंद्रकांत भाट यांनी सोशल मीडियावर टाकताच शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पोस्टमागे नेमका संदेश कोणासाठी होता, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रकांत भाट हे गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात …

Read More

विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पन्हाळा पोलिसांची कारवाई

By Kolhapuri Karbhar
November 13, 2025
in :  Uncategorized
0
179

सध्या ऊस गाळप हंगामा सुरु झाल्यामुळे कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या बेफिकीर वाहन चालकांवर विना रिप्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यानआसुर्ले या ठिकाणी नाकाबंदी करून रिप्लेक्टर न लावणारे 14 ऊस वाहतूक ट्रॅक्टर यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सर्व ऊस वाहतूकदारांनी रस्त्यावरील इतर वाहनांच्या सुरक्षिततेसाठी ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर! कोणता प्रभाग कुणासाठी? संपूर्ण यादी जाणून घ्या…

By Kolhapuri Karbhar
November 11, 2025
in :  Uncategorized
0
446

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली… यंदा पहिल्यांदाच चार सदस्य प्रभाग रचना लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रभागांचे भौगोलिक क्षेत्र चारपट वाढलेले आहेत प्रभागांची संख्या 20 झाली असून पूर्वीप्रमाणेच 81 नगरसेवक निवडून जाणार आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते 19 मध्ये प्रत्येकी चार आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये पाच नगरसेवक निवडले जाणार आहेत आरक्षण रचनेनुसार 81 जागांपैकी …

Read More

चंदगड नगरपंचायतीत राजकीय भूकंप…!राष्ट्रवादीचे दोन्ही गट ‘राजर्षी शाहू आघाडी’ म्हणून एकत्र..!

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
175

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, ही निवडणूक ‘राजर्षी शाहू आघाडी’ या नावाने लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर झाला. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. …

Read More

सांगलीतील विटा शहरात आग; हृदय पिळवटून टाकणारी घटना”

By Kolhapuri Karbhar
November 10, 2025
in :  Uncategorized
0
177

सांगली येथील विटा येते वासुंबे मधील मध्यवर्ती असलेल्या सावकार नगर मध्ये एका इलेक्ट्रॉनिक दुकानात फ्रिज च्या सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने सकाळी साडे आठ च्या सुमारास आग लागली दुकानाच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला.त्या मध्ये 2पुरुष 1महिला व 1लहान मुलीचा समावेश आहे मृतांमध्ये तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.हा स्पोर्ट इतका भयानक होता की संपूर्ण बिल्डिंग जळून खाक झाली या …

Read More
1...141516...106Page 15 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

Milind Kamble
7 hours ago

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव..

Milind Kamble
4 weeks ago

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर

Milind Kamble
4 weeks ago

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

रोहित पास्ते
4 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला बेस्ट पॉलिटेक्निक पुरस्कार..

7 hours ago
0

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे राज्यस्तरीय आदर्श संस्था, शाळा, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गौरव..

4 weeks ago
0

पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकर

4 weeks ago
0

सरूड येथे सेवा संकल्प अभियान संपन्न

4 weeks ago
0

म्हाळसवडे येथील चिखल गुट्टा शर्यतीत सोनुर्ली- कोल्हापूर च्या अमोल कोरे यांची बैलजोडी प्रथम आरूळच्या धोंडिबा केशव पाटील यांच रेडाजोडी प्रथम व गावपातळीवर नारायण खोत बैलजोडी प्रथम

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved