प्रतिनिधी: महाराष्ट्रात जोतिबा देव फार प्राचीन काळापासून अध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. कर्नाटक ,आंध्रप्रदेश अनेक पर राज्यातील भाविक भेट देतात. इथली चैत्र यात्रा, षष्टी यात्रा, खेटे, आणि पाकाळण्या ना लाखो भाविक येतात. पण सर्व यात्रामध्ये जोतिबा देवाच्या आवडीचे फुल म्हणजे दवणा.पण हा दवणा मिळण्याचे एकमेव गाव म्हणजे केखले. विशेष करून या गावातील बरेच लोक शेतकरी दवणा पिक घेतात. जवळजवळ १० एक्कर शेती …