March 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 12)

Tag Archives: kolhapuri karbhar

कानसा खोऱ्यातील महिलांनी वारणेत साजरे केले रक्षाबंधन -आ. डॉ. विनय कोरे यांना बांधल्या राख्या

By रोहित पास्ते
July 6, 2024
in :  Uncategorized
0
70

मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यातील विरळे गाव तसेच कानसाखोऱ्यातील महिलांनी दरमहा १५०० ची योजना सुरू केल्याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांना महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. आमदार कोरे यांच्या वारणानगर येथील कार्यालयात महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला. प्रनवी कृष्णा पाटील हिने या योजनेची माहिती दिली व आमदार कोरे यांचे आभार मानले. त्यानंतर आलेल्या सर्व महिलांनी राखी बांधली व …

Read More

स्वर्गीय पी.एन.पाटील साहेब यांना गोकुळ मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली…

By Kolhapuri Karbhar
May 27, 2024
in :  Uncategorized
0
128

कोल्हापूर ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे शनिवार दि.२५/०५/२०२४ इ.रोजी सर्व ठिकाणी दोन मिनटे स्तब्धता पाळून गोकुळ प्रशासनाच्या वतीने …

Read More

गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय येथे रक्तदान शिबीर संपन्न

By Kolhapuri Karbhar
April 30, 2024
in :  Kolhapur, आरोग्य
0
411

कोल्हापूर : ता. ३० कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कर्मचारी संघटना,आयटक कामगार केंद्र व करवीर कामगार संघ , यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने १ मे २०२४ कामगार दिनाचे औचित्य साधून वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे आयोजित केले होते. या शिबीरामध्ये ३२५ कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन मा.श्री. अरुण डोंगळेसो यांच्या …

Read More

खा. मानेंनी मंजूर केलेला निधी व विकास कामांबद्दल चुकीचा गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न…

By Kolhapuri Karbhar
March 5, 2024
in :  Uncategorized
0
1,353

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवाराकडून विकास कामांबद्दल मतदारसंघात संपर्क दौरा व प्रचार सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खा. धैर्यशील माने यांनी आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये हातकणंगले मतदार संघासाठी एकूण 8200 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. त्यांनी मंजूर केलेला निधी व केलेली कामे याची माहिती असलेले डिजिटल बोर्ड संपूर्ण मतदारसंघातील गावोगावी लावण्यात आले आहेत, सोबतच …

Read More

केवळ राजकारणासाठी चारची वार्ड रचना नको , सर्वंकष चर्चा करून निर्णय घ्या  – आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
March 4, 2024
in :  Uncategorized
0
76

महानगरपालिकांमध्ये प्रभाग सदस्य संख्या 3 वरून 4 करण्याविषयीचे महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक – 2024 हे प्रशासकीयदृष्ट्या अव्यवहार्य आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसून नगरपालिका-महानगरपालिकांचे नुकसान होणार आहे. तसेच जनतेच्या समस्या सोडविण्याचे दायित्व नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित होऊन सामान्य जनतेला त्रास होणार आहे . त्यामुळे हे विधेयक घाई-गडबडीत मंजूर न करता सर्वंकष चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा, केवळ राजकारणासाठी चारची वार्ड …

Read More

हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुन्हा मानेंविरुद्ध शेट्टींची लढत होण्याची शक्यता अधिक…

By Kolhapuri Karbhar
March 1, 2024
in :  Uncategorized
0
745

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. चिन्ह व पक्ष कोणतेही असले तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्याचे खासदार धैर्यशील माने यांच्याविरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढत होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता सर्वच आजी माजी नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान अद्यापही राजू शेट्टी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील याची स्पष्टता दिसून आली …

Read More

कोल्हापुरात शाहू छत्रपती यांच्या विरोधात कोण लढेल…? कोणाच्या नावाची शक्यता..??

By Kolhapuri Karbhar
February 29, 2024
in :  Uncategorized
0
1,785

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर मतदारसंघांमध्ये 2024 च्या निवडणुकांसाठी शाहू छत्रपती यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जवळजवळ त्यांची उमेदवारी निश्चितच झाल्याचे दिसून येते परंतु येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती यांच्याविरुद्ध कोणाला उमेदवारी मिळेल?? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चितच मांडली जात आहे; …

Read More

देशाकडे मोदींसारखे भक्कम नेतृत्व आहे – शिवराजसिंह चौहान…

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
257

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शिवराज सिंह चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना विरोधकांची इंडिया आघाडी बनण्याआधी तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जात आहेत, तिथली आघाडी तुटत आहे. सगळे मित्र पक्ष आघाडी सोडून चालले आहे”, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय …

Read More

लोकसभा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात.. नेमक्या निवडणुका कधी होणार..?

By Kolhapuri Karbhar
February 24, 2024
in :  Uncategorized
0
569

लोकसभा निवडणुक 2024 कधी होणार, नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक पार पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय मंडळी आणि निवडणुक आयोग यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. विविध राज्याचे दौरे करून निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहणी करत आहेत, अधिकाऱ्यांचे हे दौरे 12 मार्च पर्यंत पूर्ण होतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर 13 …

Read More

महिला उद्यमशील झाल्यास, मोठी सामाजिक प्रगती : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
February 2, 2024
in :  Kolhapur
0
118

“जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन” आयोजित हळदीकुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : आरती दळवी ठरल्या पैठणीच्या‎ मानकरी कोल्हापूर : महिलांच्याकडे क्षमता आहे, काम करण्याची प्रचंड उर्जा आहे. केवळ संधी मिळाली नाही म्हणून काहीजणी मागे आहेत. समाजातला हा निम्मा घटक स्वतःच्या पायावर उभा राहिला, उद्यमशील झाला तर फार मोठी सामाजिक प्रगती होऊ शकते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब …

Read More
1...111213...30Page 12 of 30

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
6 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

6 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved