गोवा येथे दिनांक २७/१०/२०२४ इ.रोजी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे कर्मचारी नामदेव मारुती कळंत्रे रा. इचलकरंजी हे गोकुळमधील पहिले ‘आयर्नमॅन’ कर्मचारी ठरलेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थिती होते. यावेळी बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले …
गोकुळचे कर्मचारी नामदेव कळंत्रे झाले ‘आयर्नमॅन’ ; गोकुळमार्फत चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते सत्कार