‘आबाजी श्री’ अमृत महोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर; उच्चांकी १७५ दूध उत्पादकांचा सहभाग…! कोल्हापूर, ता.०२: गेली ५० वर्ष राजकीय, सामाजिक. शिक्षण, कृषी, दुग्ध अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्य गोकुळ संलग्न दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हैशी करीता ‘आबाजी …
क.वाळवे च्या सौ.शितल भांदिगरे यांची म्हैस तर माणकापूरचे प्रफुल्ल माळी यांची गाय प्रथम.
