दि.२२/१२/२०२४ खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. कृष्णराज महाडिक यांनी आजी-माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकार्यांसह झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच नव्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही केला. विशेष म्हणजे रोड रोलर चालवत कृष्णराज यांनी …
कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात.