Home वायरल शेवटचा क्षण ही सोबतच पहिला!दोन सख्ख्या भावांची अवघ्या 5 मिनिटांच्या अंतराने ‘एक्झिट’

शेवटचा क्षण ही सोबतच पहिला!दोन सख्ख्या भावांची अवघ्या 5 मिनिटांच्या अंतराने ‘एक्झिट’

3 second read
0
1
1,139

एकाच आईच्या पोटातून आलेल्या दोन सख्ख्या भावांना आपण एका गुंठावर जमिनीसाठी वैरी झाल्याचे बघितले आहे अशाचत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ठीकपूर्लीमधील विलास बाबुराव भंडारी (वय ८१) व जयसिंग बाबुराव भंडारी (वय ६३) या दोन संख्या भावांचा अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. दोघा भावांनी बंधुप्रेम जपल्याने आणि मृत्यू ही अशा पद्धतीने आल्याने गावही हळहळले. दोन्ही भावांचा एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळायला. शनिवारी 8 एप्रिल रोजी दुपारी जयसिंग यांचे अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने धक्का बसल्याने अवघ्या पाच मिनिटांमध्ये थोरले बंधू विलास यांनी जगाचा निरोप घेतला.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…