Home स्पोर्ट्स स्वरा पुजारी चे जलतरण स्पर्धेत यश…

स्वरा पुजारी चे जलतरण स्पर्धेत यश…

4 second read
0
0
220

मलकापूर प्रतिनिधी :कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे, कोल्हापूर येथील स्विमिंग हब फाउंडेशनच्या वतीने आयोजित डॉ. एन.डी. पाटील द्वितीय निमंत्रित विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये- फ्रीस्टाइल प्रकार मध्ये द्वितीय क्रमांक व ब्रेकस्टोक प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला.

स्वरा ही स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली मध्ये शिकत असून, तिला शाळेचे शिक्षक, शिक्षिका व पालकांचे मार्गदर्शन लाभले.मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे रूप पालटणार, डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. ज…