Home Uncategorized कर्णसिंह गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – पत्रकार रोहित पास्ते

कर्णसिंह गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – पत्रकार रोहित पास्ते

9 second read
0
0
62

आई-वडिलांचा व घराण्याचा संपन्न राजकीय वारसा लाभलेले, ज्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवुनही आपल्या शांत, संयमी स्वभावामुळे शाहूवाडी- पन्हाळा तालुक्यातील जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. मतदारसंघात कर्णसिंह गायकवाड यापेक्षा बाळ गायकवाड म्हणून लोकप्रिय आहेत. तसेच कोल्हापूर गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक, नेते कर्णसिंह गायकवाड सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎂 शुभेच्छुक- कोल्हापुरी कारभार न्यूज चॅनेलचे पत्रकार रोहित पास्ते व कोल्हापुरी कारभार टीम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…