Home Uncategorized वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालय येथे विविध मागण्यासाठी मोर्चा

वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालय येथे विविध मागण्यासाठी मोर्चा

2 second read
0
0
56

वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज तहसीलदार ऑफिस राधानगरी
येथे विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला

वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने आज सकाळी विविध मागण्यासाठी राधानगरी तहसीलदार ऑफिस येथे मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये वर्षा कांबळे यांना न्याय मिळालाच पाहिजे तर त्या डॉक्टरला व त्या गावचे पोलीस पाटील यांच्या वरती गुन्हा नोंद झाला पाहिजे

पी एम किसान या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा आठ असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाही त्यांना तो लाभ मिळावा
रेशन कार्ड धारकांना धान्य मिळावे
दारिद्र्य देशी यादीचा फेरसर्वे व्हावा
अशा विविध मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित वंचित जिल्हा नेते संजय कांबळे जिल्हा, उपाध्यक्ष डॉक्टर एम डी कांबळे, तालुका उपाध्यक्ष युवराज कांबळे , तालुका सचिव विनोद कांबळे, एस एस आईनी कर केंद्रीय शिक्षक ,आर आर कांबळे समता सैनिक ,ब्रह्मा कांबळे ,राहू कांबळे, सविता कांबळे महिला आघाडी ,भारती पाटील ,सीमा कोडे, वनिता कांबळे, जयश्री इत्यादी उपस्थित होते तर सर्वांच्या आभार सतीश कांबळे यांनी मानले
कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…