Home वायरल शाहूवाडी मध्ये भक्तांना खिचडीचे वाटप

शाहूवाडी मध्ये भक्तांना खिचडीचे वाटप

2 second read
0
0
80

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शाहुवाडी गावामध्ये आज दिनांक 10 जुलै 2022 रोजी शाहूवाडी या गावातील महामार्गावर येणारे जाणारे भाविक भक्त यांचा उपवास असल्याने, सर्व भाविकांना खिचडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. साधारण 15 किलोच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाहूवाडीतील शेंडे किराणा दुकान – माजी नगरसेविका सोनिया शेंडे, गोकुळ दुग्धालय – वैशाली पाटील, महादेव केटरर्स – रमेश महाराज, सुरेश नाईक व सर्व भाविक भक्तांनी या उपक्रमास सहभाग दाखवला.लांबून येणाऱ्या भाविकांना याचा लाभ घेता आला व ही सर्व भक्त मंडळी स्वतः रस्त्यावर उतरून लोकांच्या गाडीमध्ये खिचडीचे वाटप करत होते. ” भक्तांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…