शिरोळ : प्रतिनिधी देशातील साखर उद्योगातील मार्गदर्शक संस्था मे.डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशियन पुणे यांचेकडून दत्त सहकारी साखर कारखान्यास शोधनिबंध पुरस्कार (बेस्ट पेपर प्राइझ) हा कृषी क्षेत्रातील द्वितीय क्रमांक चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डीएसटीच्या ६८ व्या वार्षिक प्रदर्शन २०२३ मध्ये देण्यात आला. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्यान पंडित गणपतराव आप्पासाहेब …
शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या क्षारपडमुक्ती शोधनिबंधाला द्वितीय पुरस्कार प्रदान