जिल्ह्यात 80 अमृतसरोवरांची निर्मिती झाली असून या अमृत सरोवरांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, वीरजवान, शहीद जवान यांच्या पत्नी, आई, जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाल्याची माहिती जलसंधारण अधिकारी बी.व्ही.आजगेकर यांनी दिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी “मिशन अमृत सरोवर” योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याबाबत …
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 80 अमृत सरोवरांवर झेंडावंदन..