April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Kolhapur (page 3)

Kolhapur

डॉ. डी वाय पाटील बी टेक ऍग्रीचा ‘ऍग्रो झी ऑरगॅनिक्स’ सोबत सामंजस्य करार

By Kolhapuri Karbhar
December 23, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
338

तळसंदे: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तळसंदे आणि भारत सरकारचा उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार विजेती कंपनी ‘ऍग्रो झी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, उरुळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) या दोन संस्थामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला. यामुळे भरडधान्य प्रक्रिया क्षेत्रात काम करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळणार आहे. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून …

Read More

देवगड – निपाणी महामार्गाच्या कामांमधील भ्रष्टाचार मनसेने उघडकीस आणला

By Kolhapuri Karbhar
December 21, 2023
in :  Kolhapur
0
923

राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे देवगड-निपाणी महामार्गाचे नुकतंच काम झाले या मार्गामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामे होऊन यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे, असे मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांना निदर्शनास आणून देऊन कागदपत्रे पुरावे देऊन प्रत्यक्ष फोटो आणि व्हिडिओद्वारे खुलासा करून दिला, या महामार्गाची पूर्ण पाहणी व अभ्यास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी केला असून यामध्ये अनेक भ्रष्टाचार उघडकीस येत …

Read More

डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये विविध ऑनलाईन कोर्सेसना प्रारंभ

By Kolhapuri Karbhar
December 20, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
573

पणजी: एज्युस्कील सोबत सामंजस्य करारावेळी डॉ. अजित पाटील. कसबा बावडा: डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट मध्ये विद्यार्थ्यांच्या विविधांगी विकासासाठी आणि ऑनलाईन इंटर्नशिपसाठी एन.पी.टी.एल, एज्युस्कील, आयआयटी बॉम्बे सारख्या ख्यातनामसंस्थाबरोबर सामंजस्य करार केला आहे. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठातर्गत चालू शैक्षणिक वर्षापासून स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटची सुरुवात झाली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक व तंत्रज्ञानपूर्वक …

Read More

शिरोलीतील सिम्बॉलिकमध्ये “शिव विचारांचा” जागर

By Kolhapuri Karbhar
December 19, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
592

किल्ले बांधणी स्पर्धा व लघु नाटिकातून सादर केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी जीवन प्रवास दाखवणाऱ्या ऐतिहासिक लघु नाटिका व किल्ले बांधणी स्पर्धेच्या माध्यमातून शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिव विचारांचा जागर करण्यात आला. किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहून पालक व प्रेक्षक भारावून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या …

Read More

शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
December 17, 2023
in :  Kolhapur
0
360

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील रस्त्यासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी कोल्हापूर …

Read More

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू स्मारकासाठी निधी द्यावा ; आमदार जयश्री जाधव यांची विधानसभेत मागणी

By Kolhapuri Karbhar
December 15, 2023
in :  Kolhapur
0
285

के के न्यूज प्रतिनिधी संग्राम पाटील कोल्हापूर : कोल्हापूरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याकडे आमदार जयश्री जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली. शाहू मिल आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन, …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 13, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
552

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरच्यावतीने नुकतीच संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. दक्षिण कोरियामधील डोंगगुक विद्यापीठाचे प्रा. जे. जे. ली व इनहा विद्यापीठाचे डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डोंगगुक विद्यापीठाशी सामजस्य करार करण्यात आला. प्रा. जे.जे.ली यांनी प्रकाशऊर्जाची साठवणूक व त्याचे रूपांतर या क्षेत्राविषयी नाविन्यपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर कृत्रिम प्रकाश …

Read More

डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन -कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
December 10, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
354

कोल्हापूर: कोल्हापूर येथील डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रीडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’च्या टीमने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला भेट दिली. …

Read More

विश्वंभर चौधरींचे भाषण बंद पाडणाऱ्या धर्मांध गुंडांच्या विरोधात शिवाजी पेठेमध्ये निदर्शने

By Kolhapuri Karbhar
December 6, 2023
in :  Kolhapur
0
1,317

कोल्हापूर: निर्भय बनो आंदोलन चालवणारे विश्वंभर चौधरी यांची सिन्नर येथे शांतपणे चाललेली सभा धर्मांध गुंडांनी बळजबरीने बंद करावयास लावली. सभा उधळली. या धर्मांध गुंडांचा तीव्र निषेध शिवाजी पेठे मधील पुरोगामी कार्यकर्त्यांनी केला. सुरुवातीला कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले “विश्वंभर चौधरी आपल्या व्याख्यानातून निर्भय बनो, असा संदेश देतात. आज देशात इ डी, सीबीआय पोलीस यंत्रणा, यांच्या दहशतीखाली …

Read More

कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत- माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
November 18, 2023
in :  Kolhapur
0
543

कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची …

Read More
1234...6Page 3 of 6

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved