कोल्हापूर, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केल्यानंतर महाराष्ट्रातील समस्त माता भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत. महायुती सरकारला मिळणारा पाठींबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघात लाडकी बहीण योजनेची तंतोतत अंमलबजावणी केली आहे. त्याचबरोबर भगिनी मंचच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी राजेश क्षीरसागरांना लाखांच्या फरकाने …
लाडक्या बहिणी राजेश क्षीरसागराना लाखांच्या फरकाने विजयी करतील – संजय मंडलिकदैवैज्ञ बोर्डिंग येथील मेळाव्यास उदंड प्रतिसाद