जयसिंगपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा समृद्ध करून एकीकडे पूरग्रस्त भागांचे रक्षण करणे आणि दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागाला नवसंजीवनी देवून तो भाग हिरवागार करण्यासाठी महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून 3 हजार,200 कोटीचे अर्थसहाय्य देणार आहे. उद्याच्या सुजलाम-सुफलाम महाराष्ट्रासाठी सरकारचे एक पाऊल पुढे असल्याचे प्रतिपादन आम.डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यांनी केले. कुरुंदवाड येथील जैन संस्कृतीक …
महापुराचे पाणी वळवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील : आम. राजेंद्र पाटील यड्रावकर