मलकापूर प्रतिनिधी: आपल्या बौद्धिकतेच्या बळावर ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवलेलं यश हे प्रेरणादायी आहे. जिद्द , चिकाटी आणि आत्मविश्वास अंगीकारून ध्येयाशी एकरूप होऊन केलेल्या अभ्यासाचे नक्कीच फळ मिळत असते. यासाठी अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी संचालक व माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी मलकापूर येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. …
ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यश प्रेरणादायी : सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे प्रतिपादन