March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 46)

Uncategorized

श्री.अंबाई.सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..सभासदांना दिवाळी बोनस 13% फरक जाहीर..

By Kolhapuri Karbhar
September 30, 2024
in :  Uncategorized
0
21

राधानगरी/प्रतिनिधी-मिलिंद कांबळे राधानगरी येथील श्री अंबाई सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या इमारतीत चेअरमन विजय बोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेदरम्यान,संस्थेने सभासदांना दिवाळी बोनस म्हणून 13% फरक वाटप जाहीर केला.सभासदांच्या मयत जनावरांना मयतपर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे असे ठरले.यावेळी दूध उत्पादक सभासदांच्या म्हैस दूध उत्पादकांना बक्षीस देण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक सुनील सरवडेकर,द्वितीय क्रमांक रमेश तायशेटे, तृतीय क्रमांक …

Read More

श्री.अंबाई.सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..सभासदांना दिवाळी बोनस 13% फरक जाहीर

By Kolhapuri Karbhar
September 30, 2024
in :  Uncategorized
0
20

केके न्यू साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे राधानगरी येथील श्री अंबाई सह. दूध संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या इमारतीत चेअरमन विजय बोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेदरम्यान,संस्थेने सभासदांना दिवाळी बोनस म्हणून 13% फरक वाटप जाहीर केला.सभासदांच्या मयत जनावरांना मयतपर प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे असे ठरले.यावेळी दूध उत्पादक सभासदांच्या म्हैस दूध उत्पादकांना बक्षीसे देण्यात आली.यामध्ये प्रथम क्रमांक सुनील सरवडेकर,द्वितीय …

Read More

कुडित्रे येथील रंगराव हारणे व कार्यकर्त्यां यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

By रोहित पास्ते
September 30, 2024
in :  Uncategorized
0
424

कुडित्रे (ता.करवीर) येथील पैलवान रंगराव भगवंत हारणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. करवीर तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी संताजी बाबा घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासाची गंगा आणली आहे. हिच विकासाची गंगा करवीर तालुक्यात आणण्यासाठी व सर्वांगीण …

Read More

ससेगाव येथे 35 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – आमदार विनय कोरे

By रोहित पास्ते
September 29, 2024
in :  Uncategorized
0
325

ससेगांव (ता.शाहूवाडी) येथे ३५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले. ससेगांव येथे १ शाळा खोली बांधणे – १० लाख,गोसावी समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे – १५ लाख,हरिजन वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे – १० लाख अशा विविध विकासकामांसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या …

Read More

श्री दत्त साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

By Kolhapuri Karbhar
September 27, 2024
in :  Uncategorized
0
109

शिरोळ : प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे प्रतिटन शंभर रुपये अधिक देण्यास आम्ही तयार असून शासनाने परवानगी द्यावी त्यासाठी आम्हीही खास प्रयत्न करीत असून शासनाने परवानगी दिल्याबरोबर ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा करणार असल्याची माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी दिली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी …

Read More

भेडसगाव येथील शिवसेना गटाचे माजी सरपंच आनंदराव फाळके यांच्यासह कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

By रोहित पास्ते
September 27, 2024
in :  Uncategorized
0
638

भेडसगाव (ता.शाहूवाडी) येथील शिवसेना गटाचे माजी सरपंच व राष्ट्रीय बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव फाळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी …

Read More

संतप्त नागरिकांनी जयसिंगपुर येथील तलाठी कार्यालय फोडले

By Kolhapuri Karbhar
September 27, 2024
in :  Uncategorized
0
25

तलाठ्याचे काम असमाधानकारक असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शहरातील पोलिस ठाण्यालगत असलेले तलाठी कार्यालय फोडले. त्यामुळे कार्यालयात काचांचा खच पडला होता. या घटनेमुळे जयसिंगपूरसह परिसरात खळबळ उडाली. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती. जयसिंगपूर येथील तलाठी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथील तत्कालीन तलाठी लाच घेताना सापडले होते. त्यानंतर महिन्यापूर्वी या …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठीच्या खुदाई खर्चात मोठी कपात – भाजपच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
September 24, 2024
in :  Uncategorized
0
759

कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून भरावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा खर्च कमी करण्याची मागणी माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली. या …

Read More

दि माळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत करणार ; उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही

By Kolhapuri Karbhar
September 24, 2024
in :  Uncategorized
0
95

शिरोळ : प्रतिनिधीजमीन क्षारपड होण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड मुक्तीच्या केलेल्या कामाचा आदर्श घेऊन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा करून ते क्षारपड मुक्तीचे काम करू इच्छितात, ही चांगली गोष्ट आहे. या शेतकऱ्यांनी संघटित होऊन, संस्था स्थापन करून, एकविचाराने काम केल्यास क्षारपड मुक्तीच्या कामास आम्ही सर्व ती मदत करू, अशी ग्वाही …

Read More

इचलकरंजी न्यायसंकुलची अधिसूचना प्रसिध्दजागा हस्तांतरणाचा सुधारीत प्रस्ताव पाठवण्याची महापालिकेला सूचनाखा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
September 24, 2024
in :  Uncategorized
0
100

इचलकरंजी न्यायसंकुलच्या जागेसंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी प्रसिध्द केली. तसेच रि.स.नं. 444 व 690 मधील 1.30 हे.आर.जमीन विधी व न्याय विभागाकडे हस्तांतरण करण्याचा सुधारीत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तातडीने सादर करावा. अशी सुचनाही महापालिकेला केली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुरावामुळे न्यायसंकुलच्या कामाला गती मिळाल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरात सत्र न्यायालय सुरू झाले. परंतू आवश्यक जागा आणि इमारत …

Read More
1...454647...101Page 46 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved