March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 44)

Uncategorized

दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

By Kolhapuri Karbhar
October 21, 2024
in :  Uncategorized
0
712

दिल्ली येथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि स्क्रिनिंग समितीची एकत्रित बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जून खर्गे जी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदरणीय सोनिया गांधी जी, लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी जी आणि राष्ट्रीय संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये मधुसुधन …

Read More

ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार, कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाद होणार : उदगाव येथील बिरदेव यात्रेत भाकणूक

By Kolhapuri Karbhar
October 16, 2024
in :  Uncategorized
0
86

शिरोळ : कुणाल कांबळे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढणार, राज्यातील राजकारणात गोंधळ उडणार, परदेशात सुरू असलेल्या युध्दाचे सावट भारतावर उमटणार, जीवनावश्यक वस्तूंचा दर गगनाला भिडणार असल्याने गोर गरीबांचं जिणं मुश्किल होणार, कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी वाद होणार, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळणार, येणारी पिके चांगली पिकून डौलणार, धन धान्याच्या राशी मोठ्या होणार मात्र शेतकर्‍याला दाम मिळणार नाही, ऊसासाठी आंदोलनाचा भडका उडणार अशी भाकणूक …

Read More

हेरवाडमध्ये आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते म्हाबुब सुबहानी पीर ऊरुसा निमित्त महाप्रसादाचे वाटप

By Kolhapuri Karbhar
October 16, 2024
in :  Uncategorized
0
44

शिरोळ : कुणाल कांबळे हेरवाड येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या म्हाबुब सुबहानी पीर यांच्या ऊरुसाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या धार्मिक सोहळ्यात विविध धर्मीय भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगी महाप्रसादाचे वाटप शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.   सोहळ्यात आदित्य पाटील यांनी आपल्या भाषणातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पीर म्हाबुब सुबहानी यांच्या …

Read More

शिरोळ दत्तचे 16 लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट- अध्यक्ष रघुनाथ पाटील

By Kolhapuri Karbhar
October 13, 2024
in :  Uncategorized
0
383

शिरोळ : कुणाल कांबळे शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 16 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा, असे आवाहन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी 53 वा गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन प्रसंगी केले.शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपण्याचे काम श्री दत्त कारखान्याने केले असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी …

Read More

मलकापूर येथील समर्थ ग्रुप व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

By रोहित पास्ते
October 13, 2024
in :  Uncategorized
0
162

मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील समर्थ ग्रुप व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. संजय सनगर,मिलिंद सनगर,संदिप कांबळे,प्रथमेश सनगर,प्रथमेश कांबळे,अमोल पालसाडे,महेश पालसाडे,संग्राम सनगर,विनायक विभूते,मनोहर सनगर,विशाल पालसाडे,करण सनगर,प्रसाद पालसाडे यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),आघाडी प्रमुख प्रकाश पाटील (भाऊ),मलकापूर …

Read More

पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढविणार – स्नेहा वसंतराव देसाई ; पुणे येथे इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

By Kolhapuri Karbhar
October 10, 2024
in :  Uncategorized
0
36

शिरोळ : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि मोर्चे बांधणी सर्वच पक्षात जोरात सुरू आहे.सर्वच पक्ष विधानसभेच्या जागांची चाचपणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. इच्छुकांनी आपआपली मते, व्यूहरचना विशद केली.दरम्यान शिरोळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सौ. स्नेहा वसंतराव देसाई यांनी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते एकमेव उमेदवारी मागणी केलेली आहे.त्यासाठी …

Read More

माजी खास. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा : शिरटी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
October 10, 2024
in :  Uncategorized
0
127

शिरोळ : प्रतिनिधी           गतवर्षी तुटलेल्या उसाला  कारखान्याने प्रतिटन २०० रुपये द्यावेत, अशी आमची मागणी आहे. जर साखर कारखानदारांनी हे उसाचे पैसे नाही दिले तर, ते पाताळात जाऊन बसले तरीदेखील पैसे वसूल केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शिरटी ता. शिरोळ येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या सभेत शेट्टी …

Read More

शिरटी येथे आमदार राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकरांच्या फंडातून विविविध विकासकामांचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
October 10, 2024
in :  Uncategorized
0
135

शिरोळ : कुणाल कांबळे आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून शिरटी (ता. शिरोळ) येथे ७० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ शिरटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तसेच नवीन चर्मकार वस्तीत डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, आमदार यड्रावकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या फंडातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत कनवाड …

Read More

दूध उत्पादकांना उपलब्ध होणार जातिवंत म्हैशी…

By Kolhapuri Karbhar
October 9, 2024
in :  Uncategorized
0
46

कोल्हापूर, ता.०९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली ता.करवीर येथे जातिवंत म्हैशी (मुऱ्हा,मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन शुक्रवार दि.११/१०/२०२४ इ.रोजी सकाळी ११:०० वाजता केर्ली ता. करवीर येथे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या शुभहस्ते व गोकुळचे सर्व संचालक, …

Read More

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी आणखी ५ कोटींचा निधी : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
October 8, 2024
in :  Uncategorized
0
61

शिरोळ : प्रतिनिधी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी शिरोळ तालुक्यातील २० गावांना ५ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील या घटकांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वात शिरोळ तालुक्यातील अनेक विकासकामे सुरू आहेत, ज्यात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला गेला आहे. शिरोळ तालुक्यातील अनुसूचित जाती …

Read More
1...434445...101Page 44 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved