July 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 80)

Uncategorized

प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार

By Kolhapuri Karbhar
December 26, 2023
in :  Kolhapur, Uncategorized
0
962

राधानगरी/ प्रतिनिधी मिलिंद कांबळे प्रसिध्द कवियत्री शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा ‘शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्कार प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या ‘शेणाला गेलेल्या पोरी’ या कविता संग्रहाला देण्यात आला. जेष्ठ विचारवंत गंगाधर बनबेरे व विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या शुभहस्ते मंचर येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्त्री जीवनाचे समग्र भावविश्वाचे असलेल्या या कवितासंग्रहाला आजवर ‘कविवर्य नारायण सुर्वे …

Read More

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही – माजी आमदार अमल महाडिक

By Kolhapuri Karbhar
December 25, 2023
in :  Uncategorized
0
810

प्रभाग क्रमांक 58,59 मध्ये 1 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन.माजी नगरसेवक किरण नकाते आणि माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या पाठपुराव्यातून प्रभाग क्रमांक 58 आणि 59 मध्ये विविध विकास कामे होत आहेत. या विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महाडिक यांनी नकाते दांपत्याने जपलेला लोकसेवेचा वारसा खरोखरच कौतुकास्पद आहे असे नमूद केले. या दोन्ही प्रभागांमध्ये मिळून …

Read More

पन्हाळा येथील राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक…

By Kolhapuri Karbhar
December 25, 2023
in :  Uncategorized
0
173

पन्हाळा येथील श्री राम मंदिरात आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे मिरवणूक काढुन पूजन करण्यात आले. प्रभु श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य मंदिरात होत आहे. त्या निमित्ताने आयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सत्कार श्री.राजाभाऊ भालेकर या ज्येष्ठ नागरिक व …

Read More

शासकीय समित्यांसाठी नावे द्या……पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीच्या नेत्यांना निर्देश

By Kolhapuri Karbhar
December 25, 2023
in :  Uncategorized
0
912

अनेक वर्षापासून विविध प्रकारच्या शासकीय समित्या गठीत झालेल्या नाहीत. तसेच; विशेष कार्यकारी दंडाधिकारी ही पदेही रिक्त आहेत. त्यामुळे; ३१ डिसेंबरअखेर नेत्यांनी कार्यकर्त्यांची नावे द्यावीत. म्हणजे या समित्या गठीत करता येतील, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी पक्षातील तीनही गटाच्या नेत्यांना दिले. शासकीय विश्रामगृह येथे रविवारी भाजप, राष्ट्रवादी तसेच शिंदे गटाच्या नेतेमंडळींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, …

Read More

गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेले समस्यांचे ग्रहण सोडवा- माजी आमदार अमल महाडिक यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
December 24, 2023
in :  Uncategorized
0
769

कोल्हापूर शहरा शेजारील गांधीनगर हे गाव कापडाची मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आले आहे. त्यामुळे गांधीनगर आणि परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. मजुरी,नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून अनेकजण गांधीनगरशी संबंधित आहेत. गांधीनगर आणि परिसराच्या आरोग्य सेवेसाठी गांधीनगर मध्ये वसाहत रुग्णालय कार्यरत आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा दिली जाते पण सध्या हे वसाहत रुग्णालयच आजारी अवस्थेत आहे. रुग्णालयाची इमारत …

Read More

सिद्धनेर्लीतील पूरग्रस्तांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता….३५ वर्षानंतर मिळाली स्वहक्काच्या घराची मालकीपत्रे

By Kolhapuri Karbhar
December 23, 2023
in :  Uncategorized
0
105

सिद्धनेर्ली ता. कागल येथील शंभरहून अधिक पूरग्रस्त कुटुंबीयांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तब्बल ३४ वर्षानंतर त्यांना नदीकिनाऱ्यावरील घराच्या जागेची स्वहक्काची मालकीपत्रे मिळाली आहेत. याबद्दल मातंग व चर्मकार समाजाच्या पूरग्रस्त कुटुंबीयांनी ढोल, कैताळ आणि हालगीच्या निनादात एकत्र येऊन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार केला. याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धनेर्ली गावाच्या दक्षिणेकडील बाजूला मातंग समाज आणि चर्मकार समाजातील घरे …

Read More

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी

By Kolhapuri Karbhar
December 23, 2023
in :  Uncategorized
0
1,024

भारतीय जैन संघटना, पश्चिम महाराष्ट्र आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय विशेष शिबिरात 80 रुग्णावर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील विख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व त्यांची टीम, डॉ. शीतल पाटील आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यांनी संयुक्तरीत्या या शस्त्रक्रिया केल्या. पद्मश्री डॉ. शरद दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ निधनानंतर त्यांचे शिष्य डॉ. …

Read More

कोल्हापूरात सद्भावना मंचची स्थापना

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
256

आपल्या देशामध्ये विविध जाती-धर्माचे लोक हजारो वर्षापासून गुण्या गोविंदाने राहत आहेत. हा सामाजिक सद्भाव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी सर्व धर्मातील महतांना व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोल्हापूर मध्ये सद्भावना मंच कोल्हापूरची स्थापना करण्यात आली. या सद्भावना मंचच्या माध्यमाने समाजात परस्पर प्रेम, सलोखा व सद्भावना वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. मुस्लिम बोर्डिंग मध्ये आयोजित बैठकीसाठी भन्ते डॉ. कश्यप, कादरभाई मलबारी, डॉ. …

Read More

निराधारांची सेवा हीच माझी पुण्याई…..पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन !

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
376

गेल्या ३० -३५ वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीत गोरगरिबांची सेवा करीत आलो आहे. यापुढे गोरगरीब निराधार जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे. त्यांची सेवा हेच माझे जीवितकार्य आणि पुण्याई आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या ३०० लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र इंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून केडीसीसी बँकेचे संचालक व …

Read More

दिंडनेर्ली येथील प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचा दूधगंगा प्रकल्पात समावेश व्हावा – माजी आमदार अमल महाडिक यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
December 22, 2023
in :  Uncategorized
0
1,626

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा नदीवर 25 टीएमसी चे धरण आहे. या धरणातून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध गावांना पाणी मिळते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास 60000 हेक्टर क्षेत्राला ओलिताखाली आणण्यात आले आहे. यापैकी दूधगंगा डावा कालवा करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली गावाजवळून जातो. या कालव्याच्या वरच्या बाजूस असलेल्या 5000 हेक्टर क्षेत्रासाठी कालव्यावरून उपसा सिंचन योजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून गेल्या अनेक …

Read More
1...798081...104Page 80 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
4 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
7 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

4 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

7 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved