कदमवाडी- डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अत्याधुनिक व प्रशस्त बालरोग विभागाचे उद्घाटन करताना सौ. वैजयंती संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील समवेत डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. निवेदिता पाटील आदी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा ‘चाईल्ड फ्रेंडली’ प्रशस्त बालरोग विभागाचा शुभारंभ करण्यात आला. १०० बेडच्या या अत्याधुनिक बालरोग …
डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये‘चाईल्ड फ्रेंडली’ अत्याधुनिक बालरोग विभागाचा शुभारंभ.