राधानगरी / प्रतिनिधी राधानगरी तालुक्यातील येळवडे येथील कु.श्रीधर संभाजी राबाडे (वय १५) या शाळकरी मुलाचा भोगावती नदीमध्ये पाय घसरुन पडुन मृत्यु झाला.ही घटना दुपारि एकच्या दरम्यान घडली.या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये झाली असुन घटनास्थळी पो.नि.स्वाती गायकवाड यांनी भेट देऊन माहीती घेतली. याबाबत मिळालेली माहीती अशी की,श्रीधर हा आपले वडील संभाजी याच्यासोबत कोदवडे …