कोल्हापूर ता.२६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच के.डी.सी.सी.बँकेचे ज्येष्ठ संचालक पी.एन.पाटील सडोलीकर यांना गोकुळच्या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव, ताराबाई पार्क, बोरवडे शीतकरण केंद्र, लिंगनूर शीतकरण केंद्र, तावरेवाडी शीतकरण केंद्र, गोगवे शीतकरण केंद्र, सॅटेलाईट डेअरी उदगाव (शिरोळ), महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल / गडमुडशिंगी येथे शनिवार दि.२५/०५/२०२४ इ.रोजी सर्व ठिकाणी दोन मिनटे स्तब्धता पाळून गोकुळ प्रशासनाच्या वतीने …
स्वर्गीय पी.एन.पाटील साहेब यांना गोकुळ मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली…