गगनबावडा/प्रतिनिधी, महादेव कांबळे निवडे : येथे गणेश विविध कार्यकारी विकास सेवा संस्था किरवेच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी विलास पाटील, नंदकुमार पाटील, सर्जेराव खाडे, के.डी.कांबळे, रविंद्र पाटील, संदीप पाटील, दिपक पाटील व अन्य गणेश विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वित्त पूरवठा करुन त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील यांनी केले. …
निवडे येथे गणेश विकास सेवा संस्थेचे उदघाटन, विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविणार