कोल्हापूर- डॉ . संजय डी. पाटील यांच्यासोबत देश, विदेशातील विविध शिक्षण संस्थांचे अधिकारी, प्रतिनिधी. -अपंग, आर्थिक मागास आणि वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्यावर भर-स्पेन आणि लॅटेवियामधील तज्ञांची उपस्थिती देशातील अपंग, आर्थिक दृष्ट्या मागास आणि वंचित विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणाऱ्या उच्च शिक्षणाबाबतची रणनीती आणि ध्येयधोरणे ठरवण्यासाठी डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वास्तुकला विभागाच्यावतीने आयोजित ‘सर्वसमावेशक शिक्षण आणि अध्यापन पद्धती’ या विषयावर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा …
डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वसमावेशक उच्च शिक्षणाबाबत आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.