राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार धनंजय महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार महाडिक यांच्यासोबत संपुर्ण महाडिक कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले. ज्यामध्ये कोल्हापूर …