श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि.बिद्री, ता.कागल पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नं.3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा बिद्री येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हमिदवाडा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून कारखाना आणि सभासदांचे हीत जोपासले आहे. याच पद्धतीवर बिद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून सभासदांचे आणि कारखान्याचा हिताचे अनेक निर्णय आम्ही घेणार होतो मात्र चेअरमन के.पी.पाटील यांनी स्वार्थासाठी ही निवडणूक …
बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गट नंबर 3 व 4 मधील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा