कोल्हापूर, ता.१९ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पा.संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थेना त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी ‘कोहिनूर डायमंड’ आणि ‘गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्श्चरची १ किलोची बॅग आपल्या दूध उत्पादकांना …
‘गोकुळ’ च्या महालक्ष्मी पशुखाद्य सोबत मिनरल मिक्चर मोफत या योजनेच्या कालावधीत वाढ – अरुण डोंगळे (चेअरमन, गोकुळ दूध संघ )