शिरोळ: प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे. आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार …
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्गात) आरक्षण मिळावे: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी