कोडोली: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराज्याभिषेक दिनाचे’ औचित्य साधून पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील तरुण वर्ग आणि नागरिकांनी अतिशय मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.संयुक्त विद्यमाने आयोजन:हे समाजोपयोगी शिबिर ‘छत्रपती उदयनराजे भोसले सामाजिक न्याय व संघर्ष समिती’ आणि ‘हिंदूश्रीसनी शेठ …