पन्हाळा : पन्हाळा तालुका अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वानुमते करण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी राजेंद्र विष्णू पाटील यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी माणिक नामदेव डवंग, सेक्रेटरीपदी बाबासो भुजंगा शेलार, जॉइंट सेक्रेटरीपदी सागर गोपाळ हटकर, खजिनदारपदी विनायक आर. मोरे, तर महिला …