गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते, सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ८० म्हैस व गाय दूध उत्पादकांनी उत्साहाने भाग घेतल्याने स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्पर्धा दिनांक २३/११/२०२२ रोजी घेण्यात आली असून, त्यामध्ये अरुंधती महिला सह.दूध व्याव. संस्था लिंगनूर क.नूल ता. गडहिंग्लज …