September 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 17)

Tag Archives: kolhapuri karbhar

विश्वास पाटील फौंडेशने जपली सामाजिक बांधिलकी l पाटील कुटुंबीयांचे सामाजिक कार्य अनुकरणीय..

By Kolhapuri Karbhar
December 18, 2023
in :  Uncategorized
0
182

कै.जनाबाई पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्‍तदान शिबीर व आरोग्य तपासणी. शिरोली दु: ता.१८.शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व तुकाराम नारायण पाटील यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई पाटील यांच्‍या चौदावा स्‍मृतिदिन रविवार दि.१७/१२/२०२३ इ. रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्‍तदान शिबीर व नेत्र तपासणी शिबीर अशा विविध उपक्रमाने …

Read More

शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा : आमदार जयश्री जाधव

By Kolhapuri Karbhar
December 17, 2023
in :  Kolhapur
0
369

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील 88 रस्त्यांसाठी 90 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील रस्त्यासाठी यापूर्वी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी कोल्हापूर …

Read More

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू स्मारकासाठी निधी द्यावा ; आमदार जयश्री जाधव यांची विधानसभेत मागणी

By Kolhapuri Karbhar
December 15, 2023
in :  Kolhapur
0
305

के के न्यूज प्रतिनिधी संग्राम पाटील कोल्हापूर : कोल्हापूरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याकडे आमदार जयश्री जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. शाहू मिलच्या जागेचा सर्वांगीण विकास करावा आणि कोल्हापूर शहराच्या विकासास चालना द्यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी यावेळी केली. शाहू मिल आराखड्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेऊन, …

Read More

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

By Kolhapuri Karbhar
December 13, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
573

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी रिसर्च सेंटरच्यावतीने नुकतीच संशोधक विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. दक्षिण कोरियामधील डोंगगुक विद्यापीठाचे प्रा. जे. जे. ली व इनहा विद्यापीठाचे डॉ. दीपक पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी डोंगगुक विद्यापीठाशी सामजस्य करार करण्यात आला. प्रा. जे.जे.ली यांनी प्रकाशऊर्जाची साठवणूक व त्याचे रूपांतर या क्षेत्राविषयी नाविन्यपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर कृत्रिम प्रकाश …

Read More

डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन -कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती

By Kolhapuri Karbhar
December 10, 2023
in :  Kolhapur, शैक्षणिक
0
375

कोल्हापूर: कोल्हापूर येथील डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाला नॅकचे ए प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नॅककडून विद्यापीठाला 3.48 सीजीपीए गुण मिळाले आहेत. या श्रेणीमुळे विद्यापीठाच्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रीडेशन कौन्सिल अर्थात ‘नॅक’च्या टीमने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला भेट दिली. …

Read More

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा.

By Kolhapuri Karbhar
November 25, 2023
in :  Uncategorized
0
694

मा.सौ.श्रीमंत मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस आज वंचित तावडे हॉटेल येथील गोर गरीब मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला तसेच त्या मुलांना बिस्कीट चॉकलेट आणि केक खाऊ म्हणून राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य कडून वाटप करण्यात आले या वेळी राजे फौडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव मा.रशिद सय्यद,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.संग्राम पाटील,कोल्हापूर जिल्हा …

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार शित्तूर वारुण

By रोहित पास्ते
November 20, 2023
in :  Uncategorized
0
181

मलकापूर प्रतिनिधी तालुका शाहूवाडी येथील शित्तुर वारून पैकी तळीचा वाडा येथे घराशेजारी जनावरे चरण्यासाठी गेलेल्या सारिका, तिच्यावर बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.या वर्षातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, ही घटना आज सकाळी दिनांक २०/११/२०२३ रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सारिका बबन गावडे वय वर्ष ९ व तिची आई गंगाबाई गावडे तिच्यासोबत घराच्या शेजारी जनावरे …

Read More

कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत- माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी

By Kolhapuri Karbhar
November 18, 2023
in :  Kolhapur
0
553

कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापूरमध्ये येत असतात. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची भुरळ पर्यटकांनाही पडत असते, त्यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरवर्षी कोल्हापूर हाउसफुल होताना दिसते. पण कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. वर्षानुवर्षे कोल्हापुरात प्रवेश करताना नागरिकांना खराब रस्ते आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर महानगरपालिकेची …

Read More

शाहूवाडी येथेल ४ दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे ७० लाख रुपयाचे नुकसान

By रोहित पास्ते
November 13, 2023
in :  Uncategorized
0
644

मलकापूर प्रतिनिधी  शाहूवाडी येथेल कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी ऑईल टेडर्स या दुकानाला लागलेल्या आकस्मित आगीत, शेजारी असलेल्या दुचाकी गॅरेज व इतर २ दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे ७० लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या आगीत ३ दुकाने भस्मसात झाली.   घटना स्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, शाहूवाडी येथे कोर्ट रोड जवळील महालक्ष्मी टेडर्स नावाने …

Read More

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे वाटप..

By Kolhapuri Karbhar
November 9, 2023
in :  Uncategorized
0
385

आपण समाजाचे काहीतरी देणे लागते ह्या उद्देशाने तसेच राजे फाऊंडेशन चे कोल्हापूर जिल्हा सचिव मा.मंजूर सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मा.श्री.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य कडून जुने कपडे संकलन करून वडगाव येथील भादोले या गावात सुमारे 100 ऊस तोडणी मजूर कामगारांना वाटप करण्यात आले.या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.ओमकार हिरवे,पश्चिम …

Read More
1...161718...32Page 17 of 32

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
14 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

14 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved