Home राजकारण लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

7 second read
0
0
1,593

२० एप्रिल २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 7 मे रोजी  47- कोल्हापूर व 48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक म्हणून रोहित सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक निरीक्षक म्हणून  संदीप नांदुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…