March 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home राजकारण (page 5)

राजकारण

विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने सांगलीत कार्यकर्ते आक्रमक : चक्क काँग्रेस शब्दचं टाकला पुसून

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
95

दि : १० एप्रिल २०२४ सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका …

Read More

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार ; आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
394

लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अनेक इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे .या मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या मतदारसंघात आता पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे …

Read More

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार ; आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
266

दि :१२ एप्रिल २०२४ लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अनेक इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे .या मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या मतदारसंघात आता पंचरंगी …

Read More

हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
270

दि : १२ एप्रिल २०२४महाराष्ट्रात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट झाली . या भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित होते. जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना साकडं …

Read More

संजय मंडलिकांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा प्रश्न, थेट वडिलांचा दिला दाखला!

By Kolhapuri Karbhar
April 12, 2024
in :  राजकारण
0
196

दि : १२ एप्रिल २०२४ कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या बदल वादग्रस्त विधान केलं आहे. आताचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, असं विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं. या विधानानंतर राजकीय पटलावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर संजय मंडलिक यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील विरोधकांनी हा …

Read More

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताला महासत्ता बनवण्यासाठी जनतेची साथ आवश्यक, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास..

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  राजकारण
0
523

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विकासाच्या अनेक योजना आणि संकल्पना मांडल्या, आणि त्या सत्यात आणल्या. कोरोना काळात देशातील 80 कोटी जनतेला केंद्र सरकारने मोफत रेशन सुरू केले. ही योजना यापुढील पाच वर्षातही सुरू राहणार आहे. उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शेतकऱ्यांना भरघोस अनुदान, विश्वकर्मा योजना यासह समाजातील प्रत्येक घटकासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. …

Read More

भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन; कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे पाठीशी असल्याचे दिले वचन

By Kolhapuri Karbhar
October 9, 2023
in :  राजकारण
0
1,047

कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे: कागल: भाजपाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना. कागल, दि. ०९: भाजपच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नूतन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आज सोमवार दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंत्री मुश्रीफ यांची कागल येथील निवासस्थानी …

Read More

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्गात) आरक्षण मिळावे: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By Kolhapuri Karbhar
October 7, 2023
in :  राजकारण
0
544

शिरोळ: प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हा समाज वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहे. आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अनेक आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात मेंढपाळ असलेल्या धनगर समाज बांधवांची आर्थिक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी आमदार …

Read More

कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

By Kolhapuri Karbhar
October 4, 2023
in :  राजकारण
0
1,246

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात ज्या -ज्या संधी मला जनतेने दिल्या, त्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाच्या माध्यमातूनही जनसेवेच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी …

Read More

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

By Kolhapuri Karbhar
October 4, 2023
in :  राजकारण
0
2,603

कोल्हापूर : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे: पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती-चंद्रकांत दादा पाटील भंडारा- विजयकुमार गावित बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील कोल्हापूर – हसन मुश्रीफ गोंदिया- …

Read More
1...456...12Page 5 of 12

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
5 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
7 days ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

5 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

7 days ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved