शिरोळ : प्रतिनिधी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या जयघोषात जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी दुपारी ३ वाजता नांदणी नाका येथे उत्साहात आगमन झाले. या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. पुतळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. पुतळ्याचे विधिवत …
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात आगमन