शिरोळ : प्रतिनिधीशिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैय्या ग्रुप आणि डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ शहरात शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजी चौकातील भाजीमंडई येथे मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास ५५ हजार ५०० रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार …
शिरोळमध्ये भैय्या ग्रुपच्या वतीने शुक्रवारी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन.. सुरज कांबळे यांचे नागरिकांना आवाहन…