श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन 2026-2027 या 55 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते आज गुरुवारी सकाळी 10.00 वाजतां संपन्न झाला. या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. हा ऊस गाळप हंगाम कारखान्याच्यादृष्टीने अतीशय महत्वाचा आहे. दत्त …