March 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 11)

Tag Archives: kolhapuri karbhar

मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच संस्थेची प्रगती – सुधीर मतेटी.

By Kolhapuri Karbhar
December 24, 2024
in :  Uncategorized
0
117

कोल्हापूर : ‘एच. आर. कोन्क्लेव्ह’चे दिपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन करताना सुधीर मतेटी, समवेत डॉ. अनिल कुमार गुप्ता, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. अजित पाटील, श्रीलेखा साटम, सोहम दादरकर आदी. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये एचआर कोन्क्लेव्ह उत्साहत .कुशल मनुष्यबळ हा कोणत्याही संस्थेचा मुख्य घटक आहे. संस्थेची प्रगती ही मनुष्यबळाच्या कुशल व्यवस्थापनावरच अवलंबून आहे. संस्थेमध्ये सकारात्मकता, …

Read More

ऐश्वर्या देसाई ठरल्या ‘महिंद्रा थार’चे मानकरी.

By Kolhapuri Karbhar
December 23, 2024
in :  Uncategorized
0
137

कोल्हापूर – डी.वाय.पी सिटी दिवाळी शॉपिंग फेस्टिवलमध्ये भग्यवान विजेते ठरलेल्या देसाई कुटुंबियांना महिंद्रा थारची किल्ली प्रदान करताना डॉ. संजय डी. पाटील, ललीत संघवी, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील, श्रीलेखा साटम, निखील यादव आदी. डीवायपी सिटी मॉल दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचा लकी ड्रॉझुवेरीया मणेर व विकीता अदानी ठरले दुचाकीचे भाग्यवान विजेते. डी.वाय.पी सिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलच्या ‘लकी ड्रॉ’ मध्ये …

Read More

कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात.

By Kolhapuri Karbhar
December 22, 2024
in :  Uncategorized
0
143

दि.२२/१२/२०२४ खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. कृष्णराज महाडिक यांनी आजी-माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांसह झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच नव्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही केला. विशेष म्हणजे रोड रोलर चालवत कृष्णराज यांनी …

Read More

पट्टणकोडोली ता हातकणंगले येथे श्री मद्देवाधिदेव 1008 अतिप्राचीन,अतिशययुक्त भ.आदिनाथ दिगंबर जिनमंदिर अतिशय क्षेत्र पट्टणकोडोली येथे द्वादश वर्षपूर्ती निमित्त पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

By Kolhapuri Karbhar
December 22, 2024
in :  Uncategorized
0
57

पट्टणकोडोली ता हातकणंगले येथे श्री मद्देवाधिदेव 1008 अतिप्राचीन,अतिशययुक्त भ.आदिनाथ दिगंबर जिनमंदिर अतिशय क्षेत्र पट्टणकोडोली येथे द्वादश वर्षपूर्ती निमित्त पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेतले.. यावेळी अभयकुमार मगदूम,संजय खटकुळे, माजी जि प सदस्य शिरीष देसाई,भाजपा शहराध्यक्ष राणोजी पुजारी, गो गा बाणदार,संदीप शिरगुप्पे,उद्योगपती धनंजय टारे,कौस्तुभ पाटील,किरण भोजकर,अक्षय …

Read More

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग कॉलेज, साळोखेनगर येथे ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा उत्साहात .

By Kolhapuri Karbhar
December 22, 2024
in :  Uncategorized
0
83

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. राधानगरी, गारगोटी, पन्हाळा, कागल,शाहुवाडी,गडहिंग्लज,आजरा,चंदगड, भुदरगड ,इचलकरंजी तसेच कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3085 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. गणितातील प्रतिभावंत श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री …

Read More

डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवड..

By Kolhapuri Karbhar
December 21, 2024
in :  Uncategorized, शैक्षणिक
0
123

डॉ. अर्पिता तिवारी डॉ. खोत डॉ. जयंत गुंजकर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सेसच्या (एमएएस) २०२४ च्या प्रतिष्ठित यंग असोसिएट आणि फेलो म्हणून निवड झाली आहे. विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांची जीवशास्त्र विषयासाठी तर डॉ. विश्वजीत खोत यांची भौतिक शास्त्र विषयासाठी यंग असोसिएट म्हणून आणि डॉ. जे. एल. गुंजकर यांची फेलो म्हणून …

Read More

श्री अंबाबाई मंदिरात रशियन भाविकांनी केला अंबेचा जागर.

By Kolhapuri Karbhar
December 21, 2024
in :  Uncategorized
0
29

जोगवा मागतो,उदे गं अंबे उदे चा जयघोष करत धरला स्वर. श्री अंबाबाई मंदिरात रशियन भाविकांनी केला अंबेचा जागर .

Read More

अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धेेत राष्ट्रीय नेमबाज पृथ्वीराज महाडिक यांनी घेतला ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य आणि डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्णवेध

By Kolhapuri Karbhar
October 24, 2024
in :  Uncategorized
0
115

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे नुकतीच अकरावी वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चार राज्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. सिनिअर गेम्स विभागात कोल्हापूरचे राष्ट्रीय खेळाडू पृथ्वीराज महाडिक यांनी ट्रॅप इव्हेंटमध्ये रौप्य, तर डबल ट्रॅप इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक पटकावलं. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.अकराव्या वेस्ट झोन शुटींग चॅम्पियनशिप शॉर्टगन स्पर्धेचे, यंदा भोपाळ इथल्या एमपी स्टेट शुटींग ऍकॅडमीत आयोजन केले …

Read More

चिखलीत समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकून असंख्य कार्यकर्ते मुश्रीफ गटात…

By Kolhapuri Karbhar
October 23, 2024
in :  Uncategorized
0
75

चिखली ता. कागल येथील समरजीत घाटगे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश.. नानीबाई चिखली, ता. कागल येथील सागर कृष्णात पाटील (सोयाबीन व्यापारी चिखली), कृष्णा शंकर पाटील, आण्णासो शंकर पाटील, शितल सागर पाटील, युवराज महादेव पाटील, नितीन नारायण मगदूम यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांनी पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन …

Read More

कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात या मार्गावर २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

By Kolhapuri Karbhar
September 24, 2024
in :  राजकारण
0
1,263

कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्‍या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. खासदार धनंजय महाडिक यांनी, याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरूवार, …

Read More
1...101112...30Page 11 of 30

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
6 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

6 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved